Amit Bhanushali Biography in Marathi: अभिनेता अमित भानुशालीची खरी‌ कहाणी:

Amit Bhanushali Biography in Marathi

Amit Bhanushali Biography in Marathi|अमित भानुशाली बियोग्राफी:  अमित भानुशाली हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने प्रामुख्याने टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भुमिका साकारत आहे…

चला तर पाहुयात अभिनेता अमित भानुशालीची खरी कहाणीअमितचा जन्म मुंबई मध्ये झाला आहे. पण तो मूळचा गुजरातचा आहे. अमित ने पुण्यामधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चे शिक्षण पुर्ण केलं आहे.

अमित भानुशाली कुटुंब:  अमित खऱ्या आयुष्यात विवाहीत असून त्याच्या पत्नीचे नाव श्रध्दा भानुशाली हे आहे. तसेच या दोघांना एक लहान मुलगा देखील आहे. त्याचे नाव ह्रिधान हे आहे.

Amit Bhanushali Biography in Marathi
Amit Bhanushali Wife and Son
Amit Bhanushali Biography in Marathi
Amit Bhanushali Father and Mother

अमित भानुशाली करिअर: अमित भानुशालीला लहान पणापासूनच अभिनयाची खुप आवड होती. इयत्ता दहावी मध्ये असतानाच त्याने “अपने अपने सपने” या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. त्यांनतर मात्र त्याने आपले संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करत इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर त्याने मुंबई मधून थेटर डिप्लोमा केला. पुढे त्याने कामाची संधी शोधत असताना काही मॉडेलिंग स्पर्धा आणि प्रिंट शूटमधून काम केलं. 2007 मध्ये सोनी चॅनलवरील सलाम जिंदगी या मालिकेत अभिनय करण्याची त्यांला मोठी संधी मिळाली. त्यानंतर पुढे त्याने पालमपुर एक्स्प्रेस, माॅ, वो रहनेवाली मेहलोकी, काली या हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. तसेच क्राईम पेट्रोल आणि सावध इंडिया सारख्या अनेक एपिसोडिक शोमध्ये देखील अमित ने छोट्या मोठ्या भुमिका साकारल्या.

2010 मध्ये अमितने स्टार प्रवाहावरील “मन उधाण वाऱ्याचे’ या सुप्रसिद्ध मालिकेतून मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत त्याने सिध्दांत ही भूमिका साकारली होती. या भुमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०११ साली etv मराठीवरील “कालाय तस्मै नमः” या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. पुढे २०१२ साली प्रकाशित झालेल्या साम टिव्हीवरील “जन्म गाठ” या मालिकेतून त्याला प्रथमच मुख्य भुमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यांनतर अमितने दोन किनारे दोघी आपण, विवाहबंधन, स्वराज्य रक्षण छत्रपती संभाजी महाराज, घेतला वसा टाकू नको, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, श्रीमंताघरची सून अशा अनेक मराठी मालिकांमध्ये दर्जेदार भुमिका निभावल्या आणि आपल्या अभिनयाची छाप पाडली. तसेच त्याने Preet Piyu Ane Pannaben या गुजराती मालिकेमध्येही काम केलं आहे.

अमितने आजवर सासुबाई गेल्या चोरीला, लव्ह इज व्हॉट या मराठी आणि बाकी माथी बडबकी’ या गुजराती चिटपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांने कोली वाऱ्याची राणी या मराठी अल्बम साँग मध्ये देखील काम केलं आहे. या गाण्याला आजवर 6M हून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

ठरलं तर मग मालिका – अमित भानुशाली:

सध्या अमित स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेत अर्जुन मुख्य भुमिका साकारत आहे. या भुमिकेमुळे तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनांनवर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सध्या ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरीची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष हिट ठरत आहे.

अभिनेत्री प्राप्ती रेडकरची खरी कहाणी: Prapti Redkar Biography in Marathi

Amit Bhanushali Biography in Marathi : 

Amit Bhanushali: Biography, Wiki, Birthday, Age, Family, Education, Wife, Boyfriend, serial, movie, Kavyanjali, Instagram, Facebook

Amit Bhanushali Personal Life:

Name: Amit Bhanushali

Birth Date:

Age:

Birthplace: Mumbai

Hometown: Mumbai

Prapti Redkar: Education

School:

College:

Qualification: – software engineer

Amit Bhanushali Family:

Father Name:

Mother Name:

Brother Name:

Sister Name:

Wife Name: Shraddha Bhanushali

Son Name: Hridhaan Bhanushali

Marital Status: married

Amit Bhanushali Serials:

a) Amit Bhanushali Marathi Serials:

1. Tharla tar mag

2. Vivah Bandhan

3. Swarajyarakshak Sambhaji

4. Man Udhan Varyache

5. Ghetla Vasa Taku Nako

b) Amit Bhanushali Hindi serials:

1. Aap Ke Aa Jane Se

2.

3.

4.

c) Amit Bhanushali Gujarati serial:

1. Preet Piyu Ane Pannaben

Amit Bhanushali Movie:

a) Amit Bhanushali Marathi Movie:

1. Sasubai gelya chorila

2. Love is Vaat

b) Amit Bhanushali Hindi Movies:

1.

Amit Bhanushali Song:

1. Koliwaryachi rani (Marathi)

 

Profession: Actor, dance

Instagram: https://instagram.com/aamit.bhanushali?igshid=MzRlODBiNWFlZA==

Facebook:

Tharla Tar Mag Serial – Amit Bhanushali 

Currently, Amit Star is on stream, while Arjun is playing the lead role in the serial. Due to this role, he is dominating the minds of the audience with his acting. This series has created a huge fan base for him. Currently, the pairing of actor Amit Bhanushali and actress Jui Gadkari in this series is becoming a special hit among the audience.

1 thought on “Amit Bhanushali Biography in Marathi: अभिनेता अमित भानुशालीची खरी‌ कहाणी:”

Leave a Comment