अभिनेत्री प्राप्ती रेडकरची खरी कहाणी: Prapti Redkar Biography in Marathi

Prapti Redkar Biography in Marathi

Prapti Redkar Biography| प्राप्ती रेडकर बायोग्राफी:  आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “प्राप्ती रेडकर” बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

प्राप्ती रेडकर ही मराठी मालिका आणि चित्रपट अभिनेत्री आहे. सध्या ती कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत काम करतीये.

 चला तर पाहुयात अभिनेत्री प्राप्ती रेडकरची खरी कहाणी:

प्राप्ती रेडकरचा जन्म ३ एप्रिल रोजी झाला. तिने आपले शालेय शिक्षण St.Joseph High School मधून पुर्ण केलं आहे. तर काॅलेजचे शिक्षण K.C. College (Kishinchand Chellaram) Churchgate मधून पुर्ण केलं आहे.

प्राप्ती रेडकर कुटुंब:

प्राप्तीच्या वडिलांचे नाव प्रविन रेडकर हे आहे. तर आईचे नाव ज्योती रेडकर हे आहे. तसेच खऱ्या आयुष्यात प्राप्ती अजून अविवाहित आहे.

Prapti Redkar Biography in Marathi
Prapti Redkar Father and Mother

प्राप्ती रेडकर करिअर:

प्राप्तीला अभिनयाची आवड ही लहानपणा पासूनच होती. तिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. कलर्स मराठीवरील “किती सांगायचंय मला” या मालिकेत तिने बालकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

त्यानंतर प्राप्ती ने माधुरी middle class, तु माझा सांगाती या मराठी मालिकांमध्ये तर उडान, मेरे साईं श्रद्धा और सबुरी अशा हिंदी मालिकांमध्ये दर्जेदार भुमिका निभावल्या आहेत. याचबरोबर फुगे आणि गोष्ट तिच्या प्रेमाची या मराठी चित्रपटांमध्ये ही ती झळकली आहे.

प्राप्ती रेडकर ने मालिका आणि चित्रपटांसोबतच काही अल्बम साँग मध्ये ही काम केलं आहे. त्यातीलच “दर्याचा राजा, सन नारळी पुनवचा, सिझन इश्काचा” ही तिची गाणी सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

अभिनेत्री प्राप्ती रेडकरची खरी कहाणी: Prapti Redkar Biography in Marathi

सध्या प्राप्ती रेडकर कलर्स मराठीवरील काव्यांजली (Kavyanjali Marathi Serial) या मालिकेत अंजली ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेतून Prapti Redkar पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकतीये. तसेच या भुमिकेतून ती प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरली आहे.

Amit Bhanushali Biography in Marathi| अभिनेता अमित भानुशालीची खरी‌ कहाणी:

Prapti Redkar Biography in Marathi : 

Prapti Redkar: Biography, Wiki, Birthday, Age, Family, Education, Husband, Boyfriend, serial, movie, Kavyanjali, Instagram, Facebook

Prapti Redkar Personal Life:

Name: Prapti Redkar

Birth Date: 3 April

Age: 23 Years

Birthplace: Mumbai

Hometown: Mumbai

Prapti Redkar Education :

School: St.Joseph High School

College: K.C. College (Kishinchand Chellaram) Churchgate, Mumbai

Qualification: –

Prapti Redkar Family :

Father Name: Praveen Redkar

Mother Name: Jyoti Redkar

Brother Name:

Sister Name:

Prapti Redkar Husband/Boyfriend name:

Marital Status: Unmarried

Prapti Redkar Serials:

a) Prapti Redkar Marathi Serials:

1. Kiti Sangaychay Mala (marathi malika)

2. Madhuri Middle Class Serial

3. Tu Maza Sangati Serial

b) Prapti Redkar Hindi serials:

Police file,

Udaan,

Mere Sai Shraddha Aur Saburi,

Prapti Redkar: Movie

Fugay (2017),

gosht tichya premachi,

Prapti Redkar: Short Film

Vanva (वानवा)

Prapti Redkar: Natak 

Prapti Redkar: Song

दर्याचा राजा 

सन नारळी पुनवचा

सिझन इश्काचा

Profession: Actor, dance 

Instagram:  https://instagram.com/praptiredkar?igshid=MzRlODBiNWFlZA==

 

2 thoughts on “अभिनेत्री प्राप्ती रेडकरची खरी कहाणी: Prapti Redkar Biography in Marathi”

Leave a Comment